अधिक पुस्तके शोधा
You have a pending change request for this book awaiting approval.
कुठं बांधायचं घर
- लेखक : मार्जान केशवर्झी आझाद
- प्रकाशन : ज्योत्स्ना प्रकाशन
- प्रकाशन वर्ष : १ जानेवारी, २००७
- श्रेयनामावली : -
- पृष्ठ संख्या : १६
- किंमत : ₹८०.००
- आयएसबीएन : 978-81-7925-172-0
- साहित्यप्रकार : -
- मूळ भाषा : मराठी
- मूळ / भाषांतरित : -
इतर विक्रेत्यांच्या लिंक्स :
किंमत बदलू शकते
या पुस्तकाबद्दलची माहिती
वयोगट ५ +
सकाळ झाली. कोंबडेदादा आणि कोंबडेबाई दोघांनी घरातलं सामान आवरलं. आता त्यांनी एखाद्या निसर्गरम्य ठिकाणी नवीन घर बांधायचं ठरवलं होतं, छान आणि प्रशस्त! नवीन घर कुठे बांधायचं ते मात्र अजून नक्की केलं नव्हतं. त्यांना सापडेल का मनासारखी जागा?
पुस्तकाचा तपशील
आयएसबीएन:
-
वजन:
-
भाषा:
-