Logo
Logo

अधिक पुस्तके शोधा

स्वार्थी उंदीर – पुस्तकाचे मुखपृष्ठ

स्वार्थी उंदीर

पेपरबॅक
आवृत्ती ६
  • लेखक : मनुचेहेर कायमाराम
  • प्रकाशन : ज्योत्स्ना प्रकाशन
  • प्रकाशन वर्ष : १ जानेवारी, २००७
  • श्रेयनामावली : -
  • पृष्ठ संख्या : २४
  • किंमत : ₹१००.००
  • आयएसबीएन : 978-81-7925-171-3
  • साहित्यप्रकार : -
  • मूळ भाषा : मराठी
  • मूळ / भाषांतरित : -

खरेदी :

या पुस्तकाबद्दलची माहिती

वयोगट ८ + फार दिवसांपूर्वीची गोष्ट. एका छोट्या गावातील गोदामात एक मांजर आणि एक उंदीर राहत असत. चिमण्या, खारी आणि घुशी यांची शिकार करून मांजर आपलं पोट भरत असे. तर उंदीर सापडलेलं अन्न म्हणजे ब्रेडचा चुरा, वाटाणे, फुटाणे, चीज किंवा ज्या काही खायच्या गोष्टी हाती लागतील त्या आपल्या बिळात नेऊन खात असे. तो खुशीत आला की चीं चीं आवाज करत नाचतही असे. एकमेकांच्या सोबतीची त्यांना सवय झाली होती. एकदा काय झालं

तुम्हाला आवडतील अशी आणखी पुस्तके