Logo
Logo

अधिक पुस्तके शोधा

छोटा पक्षी – पुस्तकाचे मुखपृष्ठ

छोटा पक्षी

पेपरबॅक
आवृत्ती ६
  • लेखक : ख्रिस्तिआन मेरव्हेय
  • प्रकाशन : ज्योत्स्ना प्रकाशन
  • प्रकाशन वर्ष : १ जानेवारी, २०१०
  • श्रेयनामावली : -
  • पृष्ठ संख्या : २४
  • किंमत : ₹१२५.००
  • आयएसबीएन : 978-81-7925-267-3
  • साहित्यप्रकार : -
  • मूळ भाषा : मराठी
  • मूळ / भाषांतरित : -

खरेदी :

या पुस्तकाबद्दलची माहिती

वयोगट ५ + छोट्या पक्ष्याला उडता येत नसल्याने तो कंटाळला आणि चक्क झाडावरून खोडाला धरून खाली उतरला. उडता न येणारे अनेक प्राणी जगात असतातच की! ते कसं जगतात, आपल्याला त्यांच्यासारखं राहता येईल का ते छोट्या पक्ष्याला पाहायचं होतं. कोणाकोणाला भेटला तो? त्याच्या प्रवासाची ही मजेदार गोष्ट

तुम्हाला आवडतील अशी आणखी पुस्तके