अधिक पुस्तके शोधा
You have a pending change request for this book awaiting approval.
पक्षी - पाणथळीतले
- लेखक : किरण पुरंदरे, किरण पुरंदरे
- प्रकाशन : ज्योत्स्ना प्रकाशन
- प्रकाशन वर्ष : १ जानेवारी, २०१४
- श्रेयनामावली : -
- पृष्ठ संख्या : १७६
- किंमत : ₹४००.००
- आयएसबीएन : 978-81-7925-368-7
- साहित्यप्रकार : -
- मूळ भाषा : मराठी
- मूळ / भाषांतरित : -
इतर विक्रेत्यांच्या लिंक्स :
किंमत बदलू शकते
या पुस्तकाबद्दलची माहिती
प्रसिध्द पक्षीतज्ज्ञ किरण पुरंदरे यांच्या 'पक्षी' या पुस्तकमालिकेतील दुसरे पुस्तक. पाणथळीच्या ठिकाणी दिसणाऱ्या ५० जातींच्या पाणपक्ष्यांची फोटोंसह माहिती.
या पुस्तकात पाणथळीतले स्थानिक व स्थलांतरी पक्षी, त्यांच्या सवयी, आणि पाणथळीचे प्रकार यांची माहिती सांगताना आपल्या जीवनातील पाणथळीचे स्थान आणि महत्त्व यावरही पुरंदरे यांनी प्रकाश टाकला आहे
पुस्तकाचा तपशील
आयएसबीएन:
-
वजन:
-
भाषा:
-