अधिक पुस्तके शोधा
You have a pending change request for this book awaiting approval.
बिबट्या आणि माणूस
- लेखक : प्रभाकर कुकडोलकर
- प्रकाशन : ज्योत्स्ना प्रकाशन
- प्रकाशन वर्ष : १ जानेवारी, २०१९
- श्रेयनामावली : -
- पृष्ठ संख्या : १६८
- किंमत : ₹२५०.००
- आयएसबीएन : 978-81-9424-877-4
- साहित्यप्रकार : -
- मूळ भाषा : मराठी
- मूळ / भाषांतरित : -
इतर विक्रेत्यांच्या लिंक्स :
किंमत बदलू शकते
या पुस्तकाबद्दलची माहिती
मानव-वन्यजीव संघर्षाचे प्रसंग हाताळताना वन कर्मचाऱ्यांना जीव तळहातावर ठेवूनच काम करावे लागते. कोणत्या क्षणी काय विपरीत घडेल हे सांगता येत नाही. म्हणूनच असा प्रत्येक प्रसंग चित्तथरारक असतो. माजी वनाधिकारी आणि वन्यजीव अभ्यासक प्रभाकर कुकडोलकर यांनी असे अनेक प्रसंग यशस्वीपणे हाताळले आहेत. त्यांच्या ओघवत्या शैलीतील हे रोमांचक अनुभव वाचताना वन्यप्राण्यांबरोबरचं सहजीवन सुखावह होण्यासाठी कोणती काळजी घ्यायला हवी याचीही कल्पना येते
पुस्तकाचा तपशील
आयएसबीएन:
-
वजन:
-
भाषा:
-