अधिक पुस्तके शोधा
You have a pending change request for this book awaiting approval.
ओपेक कलर
- लेखक : मिलिंद मुळीक
- प्रकाशन : ज्योत्स्ना प्रकाशन
- प्रकाशन वर्ष : १ जानेवारी, २००५
- श्रेयनामावली : -
- पृष्ठ संख्या : ४८
- किंमत : ₹२००.००
- आयएसबीएन : 978-81-7925-293-2
- साहित्यप्रकार : -
- मूळ भाषा : मराठी
- मूळ / भाषांतरित : -
इतर विक्रेत्यांच्या लिंक्स :
किंमत बदलू शकते
या पुस्तकाबद्दलची माहिती
ओपेक रंग अपारदर्शक असले तरी त्याचे वेगळे फायदे आहेत. यातून मिळणारा परिणामही वेगळा असल्याने त्याची खास वैशिष्ट्यं आहेत. या पुस्तकात ओपेक कलरमध्ये काम कसं करावं याचं मर्म त्यांनी समजावून सांगितलं आहे. नवोदितांना मार्गदर्शन करण्याची त्यांची हातोटी वाखाणण्यासारखीच आहे. त्यामुळे नवोदित चित्रकार आणि विद्यार्थी यांच्यासाठी हे पुस्तक उपयुक्त आहे
पुस्तकाचा तपशील
आयएसबीएन:
-
वजन:
-
भाषा:
-