अधिक पुस्तके शोधा
You have a pending change request for this book awaiting approval.
ज. द. गोंधळेकर
- लेखक : राहुल देशपांडे
- प्रकाशन : ज्योत्स्ना प्रकाशन
- प्रकाशन वर्ष : १ जानेवारी, २००८
- श्रेयनामावली : -
- पृष्ठ संख्या : ९६
- किंमत : ₹१५०.००
- आयएसबीएन : 978-81-7925-186-7
- साहित्यप्रकार : -
- मूळ भाषा : मराठी
- मूळ / भाषांतरित : -
इतर विक्रेत्यांच्या लिंक्स :
किंमत बदलू शकते
या पुस्तकाबद्दलची माहिती
पुण्यातल्या चित्रकार मंडळींमध्ये गोंधळेकर यांचं नाव महत्त्वाचं आहे. लंडनच्या स्लेड स्कूल ऑफ आर्टमध्ये शिकलेले, विद्वान, बहुश्रुत, जे.जे.स्कूल ऑफ आर्टचे माजी डीन, टाइम्स ऑफ इंडियाचे आर्ट डायरेक्टर अशी त्यांची प्रतिमा होती. अनेक चित्रकार मंडळींची त्यांच्याकडे ये-जा असे. त्यांच्या चित्रनिर्मितीवरही त्यांच्या समृद्ध व कलासक्त व्यक्तिमत्त्वाचा ठसा उमटलेला आहे.
या पुस्तकात सुहास बहुळकर, रमेशचंद्र पाटकर आणि राहुल देशपांडे या मान्यवरांचे अभ्यासपूर्ण लेख असून त्यातून गोंधळेकरांच्या व्यक्तिमत्त्वाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला आहे
पुस्तकाचा तपशील
आयएसबीएन:
-
वजन:
-
भाषा:
-