अधिक पुस्तके शोधा
You have a pending change request for this book awaiting approval.
एकेक पान गळावया आणि नंतर
पेपरबॅक
- लेखक : पुष्पलता राजापुरे-तापस, पुष्पलता राजापुरे तापस
- प्रकाशन : पद्मगंधा प्रकाशन
- प्रकाशन वर्ष : १ जानेवारी, २०१२
- श्रेयनामावली : -
- पृष्ठ संख्या : २७८
- किंमत : ₹२००.००
- आयएसबीएन : -
- साहित्यप्रकार : -
- मूळ भाषा : मराठी
- मूळ / भाषांतरित : -
इतर विक्रेत्यांच्या लिंक्स :
किंमत बदलू शकते
या पुस्तकाबद्दलची माहिती
स्त्री-पुरुष संबंधातील ताण हे मुख्यत: पारंपरिक समाजव्यवस्था, पुरुषी मनोवृत्ती, जुन्या-नव्याचा संघर्ष, परंपरा, रूढी यामुळे निर्माण होत आले.
स्त्रीच्या दु:खाचे असे विविध स्वरूपी अकार भूत-वर्तमान व भविष्य अशा तिहेरी कालाच्या चौकटीत तपासून पाहाण्याचं कार्य अनेक लेखिकांनी सुरू केलं होतं. त्या सर्वांमध्ये गौरी देशपांडे वेगळ्या तर्हेनं प्रस्थापित व्यवस्थेचं स्वरूप मांडू पाहत होत्या.
समानतेच्या व सामाजिक न्यायाच्या तत्त्वज्ञानाची उभारणी करून नव्या समाजव्यवस्थेची निकड जाणवून देणं हे स्त्रीवादाचं अंगभूत कार्य आहे. हे कार्य स्त्रीवादी साहित्य आणि स्त्रीवादी चळवळी पार पाडत असतात. हे मान्य केलं तर;
गौरी देशपांडे यांच्या साहित्यातील वैशिष्टपूर्ण पात्ररचनेतून व त्या पात्रांच्या उक्तिकृतीतून याचा पाठपुरावा झाला आहे, असं म्हणावं लागेल
पुस्तकाचा तपशील
आयएसबीएन:
-
वजन:
-
भाषा:
-