अधिक पुस्तके शोधा
You have a pending change request for this book awaiting approval.
दुर्गा भागवत : व्यक्ती, विचार आणि कार्य
पेपरबॅक
- लेखक : अरुणा ढेरे
- प्रकाशन : पद्मगंधा प्रकाशन
- प्रकाशन वर्ष : अनुपलब्ध
- श्रेयनामावली : -
- पृष्ठ संख्या : १८४
- किंमत : ₹३००.००
- आयएसबीएन : -
- साहित्यप्रकार : -
- मूळ भाषा : मराठी
- मूळ / भाषांतरित : -
इतर विक्रेत्यांच्या लिंक्स :
किंमत बदलू शकते
या पुस्तकाबद्दलची माहिती
महाराष्ट्रीय ज्ञानोपासकांच्या परंपरेत दुर्गाबाई भागवत या नावाला एक स्वतंत्र आणि मानाचं स्थान आहे. दुर्गाबाईंचं सगळं आयुष्य ज्ञानकेंद्री होतं. वेगवेगळ्या ज्ञानशाखांना उपयुक्त ठरेल असा त्यांचा अभ्यासाचा विविधांगी विस्तार आहे. त्यातून समग्र लोकजीवन, समग्र मानवी संस्कृती याचाच एक मोठा पैस त्यांनी दाखवला.
या लेखसंग्रहात दुर्गाबाईंचे ललित गद्य, दुर्गाबाईंचे लोकसाहित्यविषयक लेखन, दुर्गाबाईंचा महाभारतविषयक विचार, बौद्ध साहित्य आणि दुर्गाबाई अशा महत्त्वाच्या पैलूंना स्पर्श करणारे हे सर्व लेख आहेत.
साहित्याच्या आणि ज्ञानसंशोधन-ज्ञानप्रतिपादनाच्या अशा दुहेरी पातळीवरच दुर्गाबाईंचे वाङ्मयीन व्यक्तित्व व कार्य चिकित्सकपणे समजून घ्यावे लागेल.
हा लेखसंग्रह या जाणिवेतूनच सिद्ध झाला आहे
पुस्तकाचा तपशील
आयएसबीएन:
-
वजन:
-
भाषा:
-