Logo
Logo

अधिक पुस्तके शोधा

गाडगीळांची समीक्षारूपे – पुस्तकाचे मुखपृष्ठ

गाडगीळांची समीक्षारूपे

  • लेखक : भारती निरगुडकर
  • प्रकाशन : पद्मगंधा प्रकाशन
  • प्रकाशन वर्ष : अनुपलब्ध
  • श्रेयनामावली : -
  • पृष्ठ संख्या : १९१
  • किंमत : ₹१५०.००
  • आयएसबीएन : -
  • साहित्यप्रकार : -
  • मूळ भाषा : मराठी
  • मूळ / भाषांतरित : -

खरेदी :

या पुस्तकाबद्दलची माहिती

गाडगीळ क्षात्रवृत्तीचे प्रतिभावंत शापादपि शरादपि त्यांनी कथा कादंबरी प्रवासचित्रण समीक्षा असे अनेक वाङ्मय प्रकार आपल्या नवप्रतिभेने उजळून टाकले आपले एक युगच त्यांनी निर्माण केले नवकथा लिहिणार्‍या या प्रतिभावंताने नवसाहित्याचे सैद्धान्तिक समर्थन उपयोजित मूल्यमापन तर केलेच शिवाय अनेक नव्याजुन्या मराठी अमराठी साहित्यकृतींचे आपल्या सकस अभिरुचीच्या निकषावर नवमूल्यमापनही केले भारती निरगुडकर यांनी गाडगिळांची ही बहुदल समीक्षा साक्षेपाने जाणून घेऊन तिचा यथार्थ गौरव आणि तिचे सार्थ मूल्यमापन केले आहे

तुम्हाला आवडतील अशी आणखी पुस्तके