Logo
Logo

अधिक पुस्तके शोधा

समीक्षेची वल्कले – पुस्तकाचे मुखपृष्ठ

समीक्षेची वल्कले

  • लेखक : डॉ. द. भि. कुलकर्णी, द कुलकर्णी
  • प्रकाशन : पद्मगंधा प्रकाशन
  • प्रकाशन वर्ष : १ जानेवारी, २००८
  • श्रेयनामावली : -
  • पृष्ठ संख्या : १५२
  • किंमत : ₹१३०.००
  • आयएसबीएन : -
  • साहित्यप्रकार : -
  • मूळ भाषा : मराठी
  • मूळ / भाषांतरित : -

खरेदी :

या पुस्तकाबद्दलची माहिती

समीक्षेची वल्कले ही उपयोजित समीक्षा आहे. पण हे उपयोजन फक्त संबंधित साहित्यकृतीपुरते सीमित नाही. या उपयोजनांमागे दीर्घ कलास्वाद आणि दृढ कलाशास्त्रीय चिंतन आहे म्हणूनच नवे साहित्यिक, समीक्षक, अभ्यासक यांना उन्नत वाङ्मयीन भान, वाङ्मयीन जाण आणि नवी निर्मितीप्रेरणा देण्याचे आश्वासन ह्या ग्रंथात आहे. कवी म. म. देशपांडे यांच्या प्रकाशित, अप्रकाशित सर्व काव्यनिर्मितीवरील भाष्य हे याचे देखणे उदाहरण होय

तुम्हाला आवडतील अशी आणखी पुस्तके