अधिक पुस्तके शोधा
You have a pending change request for this book awaiting approval.
आठवांचे झेले
पेपरबॅक
- लेखक : लक्ष्मीकमल गेडाम, लक्ष्मीकमल गेडाम
- प्रकाशन : पद्मगंधा प्रकाशन
- प्रकाशन वर्ष : अनुपलब्ध
- श्रेयनामावली : -
- पृष्ठ संख्या : १६८
- किंमत : ₹१७०.००
- आयएसबीएन : -
- साहित्यप्रकार : -
- मूळ भाषा : मराठी
- मूळ / भाषांतरित : -
इतर विक्रेत्यांच्या लिंक्स :
किंमत बदलू शकते
या पुस्तकाबद्दलची माहिती
लक्ष्मीकमल गेडाम यांनी बहुविध वाङ्मय-प्रकारात
विपुल लेखन केले असले तरी ललित-लेखन हा त्यांचा आवडता वाङ्मय-प्रकार आहे. तो त्यांच्या स्वभावाशी, अनुभवाशी,
निरीक्षणशक्तीशी जुळणारा तर आहेच, पण त्यात त्यांची चिंतनशील वृत्ती प्रगट होते. यासाठी आवश्यक असणारी संवेदनशील वृत्ती व प्रतिभा त्यांच्याकडे आहे.
माणसांविषयीचे प्रेम व त्यांची जीवनविषयीची आस्था
यामुळे या लेखांना भावात्म मूल्य प्राप्त झाले आहे.
लेखिकेच्या सुहृदयी वृत्तीचे, संस्कारसंपन्नतेचे आणि
सुसंस्कृतपणाचे एक लोभस दर्शन ह्या लेखांतून होते.
रूढी-परंपरांचा जाणीवपूर्वक घेतलेला शोध, डोळस वृत्तीने
लोक-परंपरा व लोकसंस्कृतीचा लावलेला अन्वयार्थ व
त्यातही विशेषतः प्रकटणारे स्त्री-मन व स्त्री-जीवन
गेडाम यांच्या लेखनातून पाझरते. हा ओलेपणा
ह्या लेखांना असल्यामुळेच साध्या, सरळ व ओघवत्या भाषेत
हे लेख उतरले आहेत.
हे ‘आठवांचे झेले’ म्हणूनच अधिक सुगंधित झाले आहेत
पुस्तकाचा तपशील
आयएसबीएन:
-
वजन:
-
भाषा:
-