Logo
Logo

अधिक पुस्तके शोधा

कसे बनवायचे पेपर पॉप-अप  – पुस्तकाचे मुखपृष्ठ

कसे बनवायचे पेपर पॉप-अप

पेपरबॅक
आवृत्ती २
  • लेखक : माधव खरे, माधव खरे
  • प्रकाशन : -
  • प्रकाशन वर्ष : १ जानेवारी, २०१२
  • श्रेयनामावली : -
  • पृष्ठ संख्या : ८०
  • किंमत : ₹३००.००
  • आयएसबीएन : 978-81-7925-303-8
  • साहित्यप्रकार : -
  • मूळ भाषा : मराठी
  • मूळ / भाषांतरित : -

खरेदी :

या पुस्तकाबद्दलची माहिती

वयोगट १० + पेपर पॉप-अपवरचं पहिलं भारतीय पुस्तक! एका तयार पॉप-अपसह! पॉप-अप म्हणजे उठून दिसणारा भाग. एखाद्या दृश्यातील काही भाग उठून दिसल्यास तो लक्षवेधक ठरतो. तो भाग दृश्याला त्रिमित परिणामही देतो. या पुस्तकामध्ये पेपर पॉप-अपची मूलभूत तंत्रं आणि पद्धती यांची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. त्यासोबत अनेक उदाहरणं, आकृत्या आणि छायाचित्रं दिल्याने हा विषय कळण्यास अधिक सोपा झाला आहे. त्यामुळे हे पुस्तक लहानांसोबत मोठ्यांनाही भुरळ घालेल व त्यांच्या कल्पनाशक्तीला भरपूर खाद्य पुरवेल! पेपर पॉप-अपमुळे सर्जनशीलतेला वाव मिळतो. एकाग्रता वाढण्यास मदत होते. तसंच यामुळे मुलांची भूमिती आणि ड्रॉइंग सुधारत असल्याचं दिसून आलं आहे

तुम्हाला आवडतील अशी आणखी पुस्तके