अधिक पुस्तके शोधा
You have a pending change request for this book awaiting approval.
ओरिगामी
पेपरबॅक
आवृत्ती ३
- लेखक : रत्नाकर महाजन, रत्नाकर महाजन
- प्रकाशन : -
- प्रकाशन वर्ष : १ जानेवारी, २०१०
- श्रेयनामावली : -
- पृष्ठ संख्या : १२६
- किंमत : ₹३२५.००
- आयएसबीएन : 978-81-7925-342-7
- साहित्यप्रकार : -
- मूळ भाषा : मराठी
- मूळ / भाषांतरित : -
इतर विक्रेत्यांच्या लिंक्स :
किंमत बदलू शकते
या पुस्तकाबद्दलची माहिती
वयोगट १० +
ओरिगामी करणार्यांची विभागणी दोन गटांत करता येईल. पहिला गट कॉपी करणार्यांचा. पुस्तकात पाहून वस्तू बनवणं म्हणजे कॉपी करणंच. पण यात एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की चांगल्या गोष्टीची कॉपी करणं हे सोपं काम नाही. त्यालाही तुमची क्षमता, बोटांची सहज सुंदर हालचाल, सर्जनशीलता याची गरज असते.
या पुस्तकातली सुरुवातीची मॉडेल्स सोपी आहेत. त्यानंतर थोडी अवघड व शेवटी जास्त अवघड मॉडेल्स दिली आहेत. आपण जसजसे सराव करत जाऊ तसतसे मॉडेल्स करणं सोपं होत जातं
पुस्तकाचा तपशील
आयएसबीएन:
-
वजन:
-
भाषा:
-