अधिक पुस्तके शोधा
You have a pending change request for this book awaiting approval.
घरे बनवा
हार्डकव्हर
आवृत्ती १
- लेखक : माधव खरे, माधव खरे
- प्रकाशन : -
- प्रकाशन वर्ष : १ जानेवारी, २०१३
- श्रेयनामावली : -
- पृष्ठ संख्या : ३६
- किंमत : ₹२२५.००
- आयएसबीएन : 978-81-7925-350-2
- साहित्यप्रकार : -
- मूळ भाषा : मराठी
- मूळ / भाषांतरित : -
इतर विक्रेत्यांच्या लिंक्स :
किंमत बदलू शकते
या पुस्तकाबद्दलची माहिती
वयोगट १० +
विज्ञान आणि मनोरंजन यांची उत्तम सांगड घालणारे माधव खरे यांचे नवे पुस्तक.
या पुस्तकातील घरे ही एच. ओ. प्रमाणातील असल्याने या प्रमाणात मिळणाऱ्या गाड्यांच्या प्रतिकृती या घरांसोबत शोभून दिसतील. ५ प्रकारच्या घरांची १३ मॉडेल या पुस्तकातून बनवता येतील. ही घरे बनवत असताना मुलांचे हस्तकौशल्य आणि प्रमाणबद्धतेची जाण या गोष्टी विकसित होतील. मुलांबरोबरच मोठ्यांना तसेच आर्किटेक्चरच्या विद्यार्थ्यांनाही ही पुस्तके आवडतील.
या पुस्तकात दिलेल्या भागांपासून घरे बनवणे हा लहानांसाठी आणि मोठ्यांसाठीही एक निखाळ आनंद आहे
पुस्तकाचा तपशील
आयएसबीएन:
-
वजन:
-
भाषा:
-