अधिक पुस्तके शोधा
You have a pending change request for this book awaiting approval.
आर्ट ऍन्ड क्राफ्ट
पेपरबॅक
आवृत्ती २
- लेखक : मेधा सुदुंबरेकर, मेधा सुदुंबरेकर
- प्रकाशन : -
- प्रकाशन वर्ष : १ जानेवारी, २०१०
- श्रेयनामावली : -
- पृष्ठ संख्या : ६४
- किंमत : ₹१२५.००
- आयएसबीएन : 978-81-7925-240-6
- साहित्यप्रकार : -
- मूळ भाषा : मराठी
- मूळ / भाषांतरित : -
इतर विक्रेत्यांच्या लिंक्स :
किंमत बदलू शकते
या पुस्तकाबद्दलची माहिती
वयोगट 6+
कलेची जोपासना करायची ती आनंदासाठी. या पुस्तकातली प्रत्येक वस्तू करताना करणार्याला तसेच पाहणार्यालासुद्धा आनंद होईल.
आर्ट अँड क्राफ्टमुळे हाताला नीटनेटकं आणि सौंदर्यपूर्ण काम करायची सवय होते. सौंदर्यदृष्टी विकसित होते आणि आपल्या सगळ्या कृतींतून ती व्यक्त होते. या पुस्तकामध्ये घरी असणार्या टाकाऊ गोष्टींपासून हस्तकलेच्या गोष्टी कशा बनवता येतील हे सोदाहरण स्पष्ट करून सांगितलं आहे
पुस्तकाचा तपशील
आयएसबीएन:
-
वजन:
-
भाषा:
-