अधिक पुस्तके शोधा
You have a pending change request for this book awaiting approval.
वेडा मुलगा शहाणी माकडे
- लेखक : अंजली कीर्तने
- प्रकाशन : ज्योत्स्ना प्रकाशन
- प्रकाशन वर्ष : १ जानेवारी, १९९९
- श्रेयनामावली : -
- पृष्ठ संख्या : ३२
- किंमत : ₹३५.००
- आयएसबीएन : 978 81 7925 425 7
- साहित्यप्रकार : -
- मूळ भाषा : मराठी
- मूळ / भाषांतरित : -
इतर विक्रेत्यांच्या लिंक्स :
किंमत बदलू शकते
या पुस्तकाबद्दलची माहिती
वयोगट १० +
चंदू नावाचा एक अनाथ मुलगा असतो. सगळे जण त्याला वेडा, मठ्ठ असं म्हणत असतात. एकदा काय होतं, गावाबाहेर जॉनकाका राहायला येतात. त्यांना भेटायला नेहमी परदेशी लोक येत असतात आणि याशिवाय त्यांच्याकडे असतात राजाराणी आणि पिंटू अशी दोन माकडं! त्यामुळे सगळ्यांनाच त्यांच्याबद्दल उत्सुकता वाटत असते. राजाराणी आणि पिंटू यांच्याशी चंदू याची चांगली गट्टी जमते आणि चंदूच्या आयुष्याला वेगळीच कलाटणी मिळते
पुस्तकाचा तपशील
आयएसबीएन:
-
वजन:
-
भाषा:
-