Logo
Logo

अधिक पुस्तके शोधा

हसोबा – पुस्तकाचे मुखपृष्ठ

हसोबा

पेपरबॅक
आवृत्ती ११
  • लेखक : श्याम जोशी, श्याम जोशी
  • प्रकाशन : ज्योत्स्ना प्रकाशन
  • प्रकाशन वर्ष : १ जानेवारी, १९९०
  • श्रेयनामावली : -
  • पृष्ठ संख्या : ४८
  • किंमत : ₹५०.००
  • आयएसबीएन : 978-81-7925-090-3
  • साहित्यप्रकार : -
  • मूळ भाषा : मराठी
  • मूळ / भाषांतरित : -

खरेदी :

या पुस्तकाबद्दलची माहिती

वयोगट ५ + दैनंदिन जीवनात आपल्याला खूप विसंगत आणि गमतीच्या गोष्टी आढळतात. काही वेळा गंभीर वाटणार्‍या प्रसंगाला विनोदी कलाटणी मिळाल्याने हसू येतं. विनोदी घटनांची लांबलचक वर्णने सांगण्याएेवजी थोडेसे शब्द आणि खुदकन हसवतील अशा पंचाहत्तर हास्यचित्रकथा या पुस्तकात दिल्या आहेत

तुम्हाला आवडतील अशी आणखी पुस्तके