Logo
Logo

अधिक पुस्तके शोधा

गुलाबी सई – पुस्तकाचे मुखपृष्ठ

गुलाबी सई

पेपरबॅक
आवृत्ती २
  • लेखक : राजीव तांबे
  • प्रकाशन : ज्योत्स्ना प्रकाशन
  • प्रकाशन वर्ष : १ जानेवारी, १९८९
  • श्रेयनामावली : -
  • पृष्ठ संख्या : ४०
  • किंमत : ₹३५.००
  • आयएसबीएन : 978-81-7925-349-6
  • साहित्यप्रकार : -
  • मूळ भाषा : मराठी
  • मूळ / भाषांतरित : -

खरेदी :

या पुस्तकाबद्दलची माहिती

वयोगट ८ + सईला गुलाबाचं फार वेड होतं. म्हणून माळीदादा तिला गमतीने गुलाबी सई म्हणत असत... तिला वाटायचं आपल्याप्रमाणेच झाडांनाही भूक लागते. म्हणून तिला मिळालेला खाऊ ती झाडांनादेखील द्यायची. तिला वाटायचं की झाडांना खूप आनंद होईल मग ती अधिक जोमाने वाढतील पण झालं उलटंच

तुम्हाला आवडतील अशी आणखी पुस्तके