Logo
Logo

अधिक पुस्तके शोधा

भारतीय भाषांचे लोकसर्वेक्षण – पुस्तकाचे मुखपृष्ठ

भारतीय भाषांचे लोकसर्वेक्षण

पेपरबॅक
आवृत्ती २
  • लेखक : गणेश देवी, अरुण जाखडे
  • प्रकाशन : पद्मगंधा प्रकाशन
  • प्रकाशन वर्ष : १७ ऑगस्ट, २०१३
  • श्रेयनामावली : -
  • पृष्ठ संख्या : ७८४
  • किंमत : ₹२०००.००
  • आयएसबीएन : 978-93-82161-68-4
  • साहित्यप्रकार : -
  • मूळ भाषा : मराठी
  • मूळ / भाषांतरित : -

खरेदी :

या पुस्तकाबद्दलची माहिती

सर्वेक्षण मालिकेचे मुख्य संपादक : गणेश देवी भाषिक सर्वेक्षणाचा स्तुत्य उपक्रम ‘महाराष्ट्रातील भाषा’ ह्या खंडाद्वारे साकार होत आहे. महाराष्ट्रातील पंथ, जाती, धर्म, संप्रदाय यांची विविधता आहे. यांमुळे मराठी भाषेची प्रादेशिक रूपे साहजिकच अनेक आहेत. अभिजन, बहुजन, भटके-विमुक्त आदिवासी, दलित अशा विविध समाजांच्या विविध भाषिक रूपांनी महाराष्ट्र ध्वनित होत असतो. हा भाषिक सर्वेक्षणाचा ग्रंथ आहे, तसाच तो मानव समूहांचाही अभ्यास आहे. हे सर्वेक्षण आजचे आहे. मूळ परंपरा आणि तिच्यात वेळोवेळी होत असलेले बदल व त्यातून संक्रमित झालेली आजच्या पिढीची बोली किंवा रूपे येथे आढळतात. ह्या दृष्टीने हा मोलाचा सांस्कृतिक ऐवज आहे

तुम्हाला आवडतील अशी आणखी पुस्तके