Logo
Logo

अधिक पुस्तके शोधा

आमची शाळा – पुस्तकाचे मुखपृष्ठ

आमची शाळा

पेपरबॅक
आवृत्ती ६
  • लेखक : विजय नागरे, माधुरी पुरंदरे
  • प्रकाशन : शब्दालय प्रकाशन
  • प्रकाशन वर्ष : १ जानेवारी, २००५
  • श्रेयनामावली : -
  • पृष्ठ संख्या : ३२
  • किंमत : ₹८०.००
  • आयएसबीएन : 978-81-7925-385-4
  • साहित्यप्रकार : -
  • मूळ भाषा : मराठी
  • मूळ / भाषांतरित : -

खरेदी :

या पुस्तकाबद्दलची माहिती

वयोगट ३ + घराच्या सुरक्षित सावलीमध्ये आपली लहानगी पहिली पावलं टाकतात, पहिला शब्द उच्चारतात, भोवतालचं चिमुकलं जग लुकलुक डोळ्यांनी आणि इवल्या हातांनी चाचपत जाणून घेण्याचा प्रयत्न करतात. मग एक दिवस आपलं बोट धरून ती घराबाहेरच्या मोठ्ठ्या जगात प्रवेश करतात. स्वतःचं स्वतंत्र जग घडवण्याच्या दिशेनं त्यांचा प्रवास सुरू होतो. मुलं शाळेत जायला लागतात. कसं असतं हे शाळेचं जग? थोडीशी भीती, थोडंसं दडपण, खूपशी उत्सुकता... आपल्यासोबत मुलांनाही शाळेत घेऊन जाणारं पुस्तक

तुम्हाला आवडतील अशी आणखी पुस्तके