अधिक पुस्तके शोधा
You have a pending change request for this book awaiting approval.
आजीच्या गोष्टींचा एक तास
पेपरबॅक
- लेखक : स्मिता मुजूमदार
- प्रकाशन : शब्दालय प्रकाशन
- प्रकाशन वर्ष : अनुपलब्ध
- श्रेयनामावली : -
- पृष्ठ संख्या : -
- किंमत : ₹६२०.००
- आयएसबीएन : -
- साहित्यप्रकार : -
- मूळ भाषा : मराठी
- मूळ / भाषांतरित : -
इतर विक्रेत्यांच्या लिंक्स :
किंमत बदलू शकते
या पुस्तकाबद्दलची माहिती
आजीच्या गोष्टींचा एक तास. इतिहासाची सोनेरी पाने जवळजवळ नऊ दहा शतकापूर्वी घडलेल्या इतिहासाची ही निवडक सोनेरी पाने उलगडताना विद्युलततेप्रमाणे लखलखणारी परंतु चिरकाल प्रकाश शलाका मागे ठेवून जाणारी ही ऐतिहासिक नरनारी रत्ने ओंजळीत घेऊन ही आकाशव्यापी असामान्य व्यक्तीत्वे शब्दरूपात तीही संक्षिप्त रूपात मांडली आणि याचे अल्पसे दर्शन आजच्या मुलांना व युवा पिढीला कसे घडवावे याचे वाचन चिंतन मनन व लेखन अशा प्रक्रियेतून अखेर ही उलगडली गेली आहेत इतिहासाची सोनेरी पाने, तीही आजीच्या गोष्टीतून आणि गोष्टी वेल्हाळ नातवंडांच्या गोष्टी सांग या लडिवाळ आग्रहातून !
आता असेच पुढे ही आजी सांगणार आहे ज्ञात अज्ञात भारतीय क्रांतिकारकांची चरित्रे व बलिदान कथा गाऊ त्यांना आरती अशा गोष्टी ऐकल्यानंतर त्यांची पुस्तके व्हावीत व ती पुन्हा पुन्हा वाचली जावी हा तर खरा उद्देश. टीव्ही मोबाईल सोशल मीडिया कडून पुस्तक व कथाकथन कडे नवीन पिढी वळावी, वाचन संस्कृती वाढावी यासाठी हा आजीच्या गोष्टींचा एक तास फलदायी ठरावा
पुस्तकाचा तपशील
आयएसबीएन:
-
वजन:
-
भाषा:
-