Logo
Logo

अधिक पुस्तके शोधा

ओंजळीतील मोती	 – पुस्तकाचे मुखपृष्ठ

ओंजळीतील मोती

  • लेखक : प्रमिला रासकर, खांंडेकर
  • प्रकाशन : शब्दालय प्रकाशन
  • प्रकाशन वर्ष : अनुपलब्ध
  • श्रेयनामावली : -
  • पृष्ठ संख्या : १६९
  • किंमत : ₹१२०.००
  • आयएसबीएन : -
  • साहित्यप्रकार : -
  • मूळ भाषा : मराठी
  • मूळ / भाषांतरित : -

खरेदी :

या पुस्तकाबद्दलची माहिती

जीवनातील सुखाचे, आनंदाचे दिवस भुर्रकन उडून जातात; पण दुःखाचे दिवस युगासारखे वाटतात. कोण आपल्याला हे बळ देतो, आपल्याला सुख-दुःख देणारा कोण तो? विधाता की आपले प्रारब्ध ? सुखात सारे वाटेकरी असतात, दुःखात मोजकीच माणसे साथ देतात, पण त्यानेही आपल्याला बळ मिळते. सुखाच्या दिव्यातील तेल संपून वात विझते तेव्हा दुःखाची चाहूल लागते, दुःख विसरायचे तर आपणही जळायचे असते आणि मनात जळता जळता पाठीमागच्यांना सावरायचे असते याच भावनेतून माझ्या ओंजळीतील मोती' या पुस्तकातील लेख आणि कविता लिहून झाल्या आहेत. त्यात जीवनातील चांगले - वाईट अनुभव नमूद केले आहेत. प्रमिला हनमंतराव रासकर

तुम्हाला आवडतील अशी आणखी पुस्तके