Logo
Logo

अधिक पुस्तके शोधा

मानसिक तणावमुक्त अध्यापन प्रतिमान		 – पुस्तकाचे मुखपृष्ठ

मानसिक तणावमुक्त अध्यापन प्रतिमान

  • लेखक : गजानन हणमंत पाटील
  • प्रकाशन : शब्दालय प्रकाशन
  • प्रकाशन वर्ष : अनुपलब्ध
  • श्रेयनामावली : -
  • पृष्ठ संख्या : -
  • किंमत : ₹१००.००
  • आयएसबीएन : -
  • साहित्यप्रकार : -
  • मूळ भाषा : मराठी
  • मूळ / भाषांतरित : -

खरेदी :

या पुस्तकाबद्दलची माहिती

लेखक परिच शिक्षण बी.ए., बी.एड्. (स्पे.); एम. ए. (भूगोल); एम.ए. (मराठी), एम.एड्. (तंत्रविज्ञान); डी.पी.एड्. (लोकसंख्या-शिक्षण); सी. ओ. (संगणक); रफ्.सी.ई.एम. (दृकश्राव्य माध्यम); डॉ. गजानन पाटील (या सर्व परिक्षांना विद्यापीठात सर्वप्रथम) पी-एच.डी. (मराठी) * ९ वर्षे बी.एड्. महाविद्यालय, पाटण येथे अधिव्याख्याता म्हणून काम. * मानसशास्त्र व संमोहनशास्त्र या विषयाचा गाढा अभ्यास * महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने २००१ मध्ये घेतलेल्या जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण शाखा, शालेय शिक्षण विभाग वर्ग 'अ' या पदासाठी महाराष्ट्रात सर्वप्रथम येवून निवड. प्रकाशित साहित्य • मूल्यशिक्षण दैनंदिनी भूगोल आशययुक्त अध्यापन पद्धती पर्यावरण शिक्षण ओबीसी भूगोल व अर्थशाख इयत्ता १० वी विअरी ऑफ कोलोरोम फॉर दि पीस ऑफ माईन्ड निसर्गाकडे चला तंत्र तणावमुक्तीचे तंत्र व्यक्तिमत्व विकासाचे भाग १ व २ मानसिक तणावमुक्त अध्यापन प्रतिमान इतर कार्य • ३ शैक्षणिक ध्वनिफिती १७ पर्यावरणविषयक ध्वनिचित्रफिती १००० हन अधिक पर्यावरण विषय छायाचित्रे २२ स्वसंशोधनात्मक मानसशाखीय प्रयोग महाराष्ट्रातील विविध वृत्तपत्र, मासिके व साप्ताहिकातून वैचारिक व संशोधनात्मक लेखन सर्वांसाठी शिबिरे, कार्यशाळा आयोजन अध्यक्ष-संकल्प शैक्षणिक संशोधन व सामाजिक विकास, कराड, जि. सातारा • प्रतिनिधी-मिडीया हेल्पलाईन व इनफोटेक फिचर, मुंबई सदस्य आखिल महाराष्ट्र पत्रकार व पत्रलेखक संघ, मुंबई महाराष्ट्रभर व्यक्तिमत्त्व विकास, मानसिक तणाव, स्वसंमोहन व इतर विषयावर ७०० हुन अधिक व्याख्याने

तुम्हाला आवडतील अशी आणखी पुस्तके