Logo
Logo

अधिक पुस्तके शोधा

गाव हाकेच्या अंतरावर	 – पुस्तकाचे मुखपृष्ठ

गाव हाकेच्या अंतरावर

  • लेखक : जगदीश कदम
  • प्रकाशन : शब्दालय प्रकाशन
  • प्रकाशन वर्ष : अनुपलब्ध
  • श्रेयनामावली : -
  • पृष्ठ संख्या : -
  • किंमत : -
  • आयएसबीएन : -
  • साहित्यप्रकार : -
  • मूळ भाषा : मराठी
  • मूळ / भाषांतरित : -

खरेदी :

या पुस्तकाबद्दलची माहिती

पूर्वी बोलायची झाडं माणसाशी माणसापेक्षाही मनमोकळेपणानं. गावात एखादा संत महंत आला म्हणजे झाडांचा आनंद ओसंडून वाहायचा पाना-फुलामधून त्याच नजरेनं माणूसही संवादीत व्हायचा महानुभावाशी आता हा संवादच करायला लागला सोयीस्कर साठमारी. तेव्हा कशाचा भरवशावर ओढाचा गाडा?

तुम्हाला आवडतील अशी आणखी पुस्तके