Logo
Logo

अधिक पुस्तके शोधा

एका गोरज घडीला – पुस्तकाचे मुखपृष्ठ

एका गोरज घडीला

  • लेखक : अरुण सांगोळे
  • प्रकाशन : शब्दालय प्रकाशन
  • प्रकाशन वर्ष : १ फेब्रुवारी, २००३
  • श्रेयनामावली : -
  • पृष्ठ संख्या : ८०
  • किंमत : ₹७५.००
  • आयएसबीएन : -
  • साहित्यप्रकार : -
  • मूळ भाषा : मराठी
  • मूळ / भाषांतरित : -

खरेदी :

या पुस्तकाबद्दलची माहिती

अरुण सांगोळे यांची कविता वाचताना लक्षात यायला लागले की या कवितांची मांडणी, त्यात मांडलेला विचार हा वेगळा आहे. अशा प्रकारचे काव्य जे अत्यंत वेगळ्या रितीने मांडले आहे... क्वचितच बघायला मिळते. त्यांच्या गझलांमधून व्यक्त होणारे अस्सल माणूसपण म्हणूनच आपल्या मनाचा ठाव घेते. गझलेची भाषा आणि तिचा डौल विलोभनीय तर आहेच शिवाय ती मनाला थेट कशी भिडते हे पाहण्यासारखे आहे. गीत लेखन करणारा कवी शब्दांबाबत जितका जागरूक असतो तितकाच सुरांबाबतही जागृत असावा असे मला वाटते. अरुण सांगोळे यांच्या शब्दातच संगीत दडलेले असल्यामुळे त्यातील भाव मनाला झंकारून टाकतो. आशय आणि अभिव्यक्ती या दोन्हीही अंगांनी व्यक्त होणारी ही कविता मराठी काव्यविश्वात वेगळेपण दाखवते म्हणूनच हा कवी भविष्यकाळात महत्वाचा ठरणार, एवढे निश्चित ! श्रीधर फडके

तुम्हाला आवडतील अशी आणखी पुस्तके