अधिक पुस्तके शोधा
You have a pending change request for this book awaiting approval.
रानसय
पेपरबॅक
- लेखक : भास्कर चंदनशिव
- प्रकाशन : शब्दालय प्रकाशन
- प्रकाशन वर्ष : १ सप्टेंबर, २००३
- श्रेयनामावली : -
- पृष्ठ संख्या : ११९
- किंमत : ₹२२५.००
- आयएसबीएन : -
- साहित्यप्रकार : -
- मूळ भाषा : मराठी
- मूळ / भाषांतरित : -
इतर विक्रेत्यांच्या लिंक्स :
किंमत बदलू शकते
या पुस्तकाबद्दलची माहिती
शंभर भाषणांमधून किंवा वैचारिक लेखांमधून जी गोष्ट सहज साध्य होत नाही ती एका ललित कृतीमधून साध्य होत असते हेच ललित लेखनाचं सामर्थ्य असतं. यांत्रिकीकरणाच्या मर्यादा यावर असंख्यजणांनी असंख्यवेळा वैचारिक काथ्याकुट केला असेल. पण ललित कृतीमधून अभिव्यक्त होणारी एखादीच विचार-शलाका किती विलक्षण प्रभावी असते याचं 'रानसय्' हे एक उत्तम उदाहरण आहे. वृत्तपत्रातील खंमग व रूचकर भाषेतील मर्यादित शब्दसंख्येत व मर्यादित कालावधीत करावं लागणारं सदरलेखन ही एक कसरत असते. सृजनशील लेखन करणाऱ्या लेखकासाठी तर ते एक मोठं आव्हान असतं. त्यामुळे तुमच्या स्तंभलेखनाबद्दल मला स्वतःला खूप उत्सुकता होती. उत्तम सृजनशील लेखक असूनही स्तंभलेखनाचं शिवधनुष्य तुम्ही विलक्षण ताकदीनं व ललित लेखनांतील तुमच्या वैशिष्ट्यांसह पेललं आहे हे 'रानसय्' वाचताना वारंवार जाणवतं.
-सुहास जेवळीकर
पुस्तकाचा तपशील
आयएसबीएन:
-
वजन:
-
भाषा:
-