Logo
Logo

अधिक पुस्तके शोधा

व्हय महाराजा – पुस्तकाचे मुखपृष्ठ

व्हय महाराजा

  • लेखक : महेश केळुसकर, महेश केळुसकर
  • प्रकाशन : शब्दालय प्रकाशन
  • प्रकाशन वर्ष : अनुपलब्ध
  • श्रेयनामावली : -
  • पृष्ठ संख्या : १२०
  • किंमत : ₹२४०.००
  • आयएसबीएन : 9789348054432
  • साहित्यप्रकार : -
  • मूळ भाषा : मराठी
  • मूळ / भाषांतरित : -

खरेदी :

या पुस्तकाबद्दलची माहिती

डॉ. महेश केळुसकर यांच्या ‘व्हय महाराजा’ मध्ये जशी मालवणी मुलखातील साक्षात्कारी निसर्गाची आणि प्रेमाची विलोभनीय रुपं पावला- पावलावर भेटत राहतात. तशीच मालवणी तिरकसपणा, भावबंदकी, कोर्ट-कज्जे, जिगरबाजी आणि जगण्या-मरण्याची असोशी दृष्यात्मक होत जाते. प्रादेशिक साहित्यातील ‘व्हय महाराजा’ हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. डॉ. महेश केळुसकरानी आपल्या खास ष्टायलीत सांगितलेले ह्ये मालवणी गजाली तुमी वाचता- वाचता आयकत ऱ्हवतालास येळ कसो गेलो, ह्या कळाचा पण नाय

तुम्हाला आवडतील अशी आणखी पुस्तके