Logo
Logo

अधिक पुस्तके शोधा

लई नाही मागण – पुस्तकाचे मुखपृष्ठ

लई नाही मागण

  • लेखक : श्रद्धा बेलसरे-खारकर
  • प्रकाशन : शब्दालय प्रकाशन
  • प्रकाशन वर्ष : अनुपलब्ध
  • श्रेयनामावली : -
  • पृष्ठ संख्या : १३५
  • किंमत : ₹२५०.००
  • आयएसबीएन : 9788196974930
  • साहित्यप्रकार : -
  • मूळ भाषा : मराठी
  • मूळ / भाषांतरित : -

खरेदी :

या पुस्तकाबद्दलची माहिती

असे आनंदाचे झुंबर उंच उंच जाताना कुठल्याही लालसेचा विचार मनात न येता माझाही हात त्याला लागावा. काम करीत असताना श्रेयाची अपेक्षा न ठेवता सर्व श्रेय सहकाऱ्यांना वाटता यावे. कमतरतेची जबाबदारी मोठ्या मनाने स्वीकारता यावी. एवढेच व्हावे. “देवा लई नाही, लई नाही मागणं.”

तुम्हाला आवडतील अशी आणखी पुस्तके