Logo
Logo

अधिक पुस्तके शोधा

राजेश्री – पुस्तकाचे मुखपृष्ठ

राजेश्री

पेपरबॅक
आवृत्ती ६
  • लेखक : ना.स. सं. इनामदार, इनामदार, ना.स. सं. इनामदार
  • प्रकाशन : मिहाना पब्लिकेशन्स
  • प्रकाशन वर्ष : १ जून, १९८६
  • श्रेयनामावली : -
  • पृष्ठ संख्या : ८१२
  • किंमत : ₹७००.००
  • आयएसबीएन : 978-81-982417-2-6
  • साहित्यप्रकार : -
  • मूळ भाषा : मराठी
  • मूळ / भाषांतरित : -

खरेदी :

या पुस्तकाबद्दलची माहिती

दिल्लीच्या मुघल सत्तेला हादरा देऊन स्वतंत्र मराठी राज्याची निर्मिती करणारे शिवाजी महाराज हे मराठी माणसाचं मर्मस्थळ आहे. शिवाजी राजांच्या अखेरीच्या सहा-सात वर्षांत घडलेल्या घटनांचा कलात्मक मागोवा ना. सं. इनामदार यांनी या कादंबरीत घेतला आहे

तुम्हाला आवडतील अशी आणखी पुस्तके