अधिक पुस्तके शोधा
You have a pending change request for this book awaiting approval.
सईचे पंख
पेपरबॅक
- लेखक : -
- प्रकाशन : शब्दालय प्रकाशन
- प्रकाशन वर्ष : अनुपलब्ध
- श्रेयनामावली : -
- पृष्ठ संख्या : ७२
- किंमत : ₹२९९.००
- आयएसबीएन : 978938690901
- साहित्यप्रकार : -
- मूळ भाषा : मराठी
- मूळ / भाषांतरित : -
इतर विक्रेत्यांच्या लिंक्स :
किंमत बदलू शकते
या पुस्तकाबद्दलची माहिती
मी सई! मी जितकी गोड, निरागस आणि साधी भोळी दिसते ना ! तितकीच मी धमालही करते बरं!! आणि माझी डेरींग तर तुम्हाला माहीतच नाही. मी एकटीच कित्येक गुंडांशी फाईट करते आणि पंख लावून आकाशातही उडते. तसं मला सगळ्यांशी मैत्री करायलाही खूप आवडतं. मला ना, खूप मित्र-मैत्रिणी आहेत. तुम्ही वाचाचं एकदा माझ्या करामती. मग आपलीही मैत्री होईल. एकदम पक्की मैत्री ! चला, तर वाचूया माझ्या गमतीजमती. तुम्हाला नक्कीच आवडतील
पुस्तकाचा तपशील
आयएसबीएन:
-
वजन:
-
भाषा:
-