अधिक पुस्तके शोधा
You have a pending change request for this book awaiting approval.
सौर ऊर्जा
पेपरबॅक
- लेखक : शब्दालय वितरण
- प्रकाशन : शब्दालय प्रकाशन
- प्रकाशन वर्ष : अनुपलब्ध
- श्रेयनामावली : -
- पृष्ठ संख्या : २९
- किंमत : ₹१२५.००
- आयएसबीएन : 9788179932094
- साहित्यप्रकार : -
- मूळ भाषा : मराठी
- मूळ / भाषांतरित : -
इतर विक्रेत्यांच्या लिंक्स :
किंमत बदलू शकते
या पुस्तकाबद्दलची माहिती
आपल्या गाडीसाठी जर कधीच पेट्रोल मिळाले नाही तर काय? याची तुम्ही कल्पना करू शकता? जर आपल्या घरातील लाईट, फ्रीज, टी.व्ही. लावण्यासाठी वीजच अस्तित्वात नसेल तर ? आपण रोजच्या जीवनात जी उर्जा वापरतो (जसे वीज, पेट्रोल) यांचे स्त्रोत कधीना कधी संपणार आहेतच. शिवाय त्यांच्यामुळे पृथ्वीवरच प्रदुषणही वाढते. स्वच्छ आणि पुनर्वापर करता येण्यासारख्या उर्जा स्त्रोतांची आपल्याला गरज आहे. भविष्यील आवश्यक उर्जा स्त्रोत ‘जल उर्जा’ किंवा ‘जलविद्युत’ याबद्दल सखोल माहिती हे पुस्तक देते
पुस्तकाचा तपशील
आयएसबीएन:
-
वजन:
-
भाषा:
-