Logo
Logo

अधिक पुस्तके शोधा

योग-सर्वांसाठी – पुस्तकाचे मुखपृष्ठ

योग-सर्वांसाठी

  • लेखक : आनंद वाघ
  • प्रकाशन : शब्दालय प्रकाशन
  • प्रकाशन वर्ष : अनुपलब्ध
  • श्रेयनामावली : -
  • पृष्ठ संख्या : १४२
  • किंमत : ₹२५०.००
  • आयएसबीएन : 9788194459101
  • साहित्यप्रकार : -
  • मूळ भाषा : मराठी
  • मूळ / भाषांतरित : -

खरेदी :

या पुस्तकाबद्दलची माहिती

‘योग’ हा शरीर व मनाला निरोगी, आनंदी करणारा संस्कार भारतीय जीवनाचा भाग होताना या शतकात अत्यंत प्रभावीरुपाने समोर येत आहे.लठ्ठपणा, मधुमेह, हृदयरोग व मानसिक ताण- तणाव यांना संपवणारा चपळ, लवचिक व उर्जावान शरीर व मन देणारा हा ‘योग’ प्रत्येक व्यक्तीने छंद म्हणून अंगीकारुन नियमित सराव – साधना केल्यास अखंड आनंद व सुखाची प्राप्ती आपोआप होईल.सहज, सोप्या, सुगम शब्दात समर्पक प्रतिमा मधून फार शास्त्रार्थ न सांगता सर्वांसाठी ‘योग’ स्पष्ट करणे एवढाच या पुस्तकाचा हेतू आहे

तुम्हाला आवडतील अशी आणखी पुस्तके