अधिक पुस्तके शोधा
You have a pending change request for this book awaiting approval.
दिशा नवोपक्रमाची
पेपरबॅक
- लेखक : ताई तुकाराम पवार
- प्रकाशन : शब्दालय प्रकाशन
- प्रकाशन वर्ष : अनुपलब्ध
- श्रेयनामावली : -
- पृष्ठ संख्या : ८२
- किंमत : ₹१४०.००
- आयएसबीएन : 9788194459392
- साहित्यप्रकार : -
- मूळ भाषा : मराठी
- मूळ / भाषांतरित : -
इतर विक्रेत्यांच्या लिंक्स :
किंमत बदलू शकते
या पुस्तकाबद्दलची माहिती
नाव : श्रीमती ताई तुकाराम पवार पद : प्रभारी मुख्याध्यापिका, जि.प.शाळा, शेंडगेवाडी शिक्षण : एम.ए. (मराठी) डी.एड्. सलंगसेवा तारीख : १५/१२/२००१ एकूण सेवा : २० वर्षे उपक्रम राबवलेले वर्ष : सन २०१९-२० कालावधी : एक वर्ष संपर्क क्रमांक : ९४२३४५०४३१, व्हॉट्सअॅप नं. ९४२३७८७६४० ई मेल: pawartai5121@gmail.com पुरस्कार : १. थोर गणिततज्ज्ञ भास्कराचार्य पुरस्कार, अहमदनगर जिल्हा गणित अध्यापक मंडळ, अहमदनगर / सन – २०१८-१९ २. अहमदनगर जिल्हा परिषद आदर्श शिक्षक पुरस्कार/२०१९-२० ३. राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक गुणगौरव पुरस्कार (मावळ ट्रस्ट) / २०१९-२० ४. थोर गणिततज्ज्ञ भास्कराचार्य पुरस्कार / २०१९ ५. राष्ट्रस्तरीय शिक्षकरत्न सरस्वती सन्मान अवार्ड (मावळ ट्रस्ट) / २०२० ६. सर फाऊंडेशन टीचर इनोव्हेशन नॅशनल अवॉर्ड / २०२० ७. गणित अध्यापक मंडळाचा थोर गणिततज्ज्ञ रामानुजन पुरस्कार / २०१९-२० ८. मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी (रजि. ट्रस्ट) राष्ट्रस्तरीय शिक्षकरत्न सरस्वती सन्मान अवार्ड / ऑक्टोबर २०२० ९. मातृसेवा फाऊंडेशन ठाणे स्माईल टीम यवतमाळ शिक्षक ध्येय महाराष्ट्र, कर्तृत्ववान महिला पुरस्कार / २०२१ १०. अॅक्टीव टिचर्स सामाजिक प्रतिष्ठान, महाराष्ट्र कोव्हिड योद्धा गौरवपत्र / ३१ जानेवारी २०२१ ११. प्राथमिक शिक्षण विभाग श्रीगोंदा, कोरोनायोद्धा / २०२० १२. श्रीगोंदा नगरपालिका, श्रीगोंदा कोरोनायोद्धा / २०२० १३. अखिल महाराष्ट्र पत्रकार आणि पत्रलेखक संघ (रजि. ट्रस्ट) राज्यस्तरीय कोविडायोद्धा समाजरक्षक महासन्मान / २०२१
पुस्तकाचा तपशील
आयएसबीएन:
-
वजन:
-
भाषा:
-