Logo
Logo

अधिक पुस्तके शोधा

तंत्र व्यक्तिमत्त्व विकासाचे भाग-२ – पुस्तकाचे मुखपृष्ठ

तंत्र व्यक्तिमत्त्व विकासाचे भाग-२

  • लेखक : गजानन हणमंत पाटील
  • प्रकाशन : शब्दालय प्रकाशन
  • प्रकाशन वर्ष : अनुपलब्ध
  • श्रेयनामावली : -
  • पृष्ठ संख्या : ६३
  • किंमत : ₹१२५.००
  • आयएसबीएन : 9788194459590
  • साहित्यप्रकार : -
  • मूळ भाषा : मराठी
  • मूळ / भाषांतरित : -

खरेदी :

या पुस्तकाबद्दलची माहिती

बी. ए., बी. एड्. (स्पे.), एम्. ए. (भूगोल), एम्. ए. (मराठी), एम. एड्. (तंत्रविज्ञान ), डी. पी. एड्. (लोकसंख्या शिक्षण), सी.ओ. (संगणक), एफ्. सी. ई. एम्. (दृकश्राव्य माध्यम ) ( या सर्व परिक्षांना विद्यापीठात सर्वप्रथम ) पीएच्. डी. (मराठी) * ९ वर्षे बी. एड्. महाविद्यालय, पाटण येथे अधिव्याख्याता म्हणून काम. * मानसशास्त्र व संमोहनशास्त्र या विषयाचा गाढा अभ्यास. * महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने २००१ मध्ये घेतलेल्या जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण शाखा, शालेय शिक्षण विभाग – वर्ग ‘अ’ या पदांसाठी सर्वप्रथम येवून निवड. * प्रकाशित साहित्य * * मूल्यशिक्षण दैनंदिनी भूगोल आशयुक्त अध्यापन पद्धती पर्यावरण शिक्षण ओबीसी भूगोल व अर्थशास्त्र – इयत्ता १० वी थिअरी ऑफ कोलोरोम फॉर दि पीस ऑफ माईन्ड * निसर्गाकडे चला तंत्र तणावमुक्तीचे तंत्र व्यक्तिमत्व विकासाचे – भाग १ व २ मानसिक तणावमुक्त अध्यापन प्रतिमान * इतर कार्य १००० हून अधिक महाराष्ट्रातील सर्वांसाठी * ३ शैक्षणिक ध्वनिफिती * १७ पर्यावरणविषयक ध्वनिचित्रफिती पर्यावरण विषयक छायाचित्रे २२ स्वसंशोधनात्मक मानसशास्त्रीय प्रयोग विविध वृत्तपत्र, मासिके व साप्ताहिकातून वैचारिक व संशोधनात्मक लेखन शिबिरे, कार्यशाळा आयोजन अध्यक्ष-संकल्प शैक्षणिक संशोधन व सामाजिक विकास, कराड, जि. सातारा * प्रतिनिधी – मिडीया हेल्पलाईन व इन्फोटेक फिचर, मुंबई * सदस्य- अखिल महाराष्ट्र पत्रकार व पत्रलेखन संघ, मुंबई महाराष्ट्रभर व्यक्तिमत्त्व विकास, मानसिक तणाव, स्वसंमोहन व इतर विषयावर ७०० हून अधिक व्याख्याने

तुम्हाला आवडतील अशी आणखी पुस्तके