अधिक पुस्तके शोधा
You have a pending change request for this book awaiting approval.
अधांतर अंधारात
पेपरबॅक
- लेखक : महेश केळुसकर
- प्रकाशन : शब्दालय प्रकाशन
- प्रकाशन वर्ष : अनुपलब्ध
- श्रेयनामावली : -
- पृष्ठ संख्या : ११८
- किंमत : ₹२२०.००
- आयएसबीएन : 9788194459019
- साहित्यप्रकार : -
- मूळ भाषा : मराठी
- मूळ / भाषांतरित : -
इतर विक्रेत्यांच्या लिंक्स :
किंमत बदलू शकते
या पुस्तकाबद्दलची माहिती
समकाळाच्या वास्तवाबरोबरच ह्या काळाचे भास-आभास, दुःस्वप्नं, विचारसंवेदना, भावना आणि गंड, लोकव्यवहार आणि जीवनशैलीला महेश केळुसकर यांच्या ‘अधांतर अंधारात’ या संग्रहातील कविता खेव देते. करोना काळातील यातील काही अनुभव तर कवीच्या आतापर्यंतच्या भाषाप्रयोगांना कसुटे लावणारे आहेत. आजच्या राजकीय-सामाजिक उच्छादाचे हे विरूपाकार, समकालीन सातत्याचे निरंतर सत्यशोधन करण्यासाठी पिच्छा पुरवतात
पुस्तकाचा तपशील
आयएसबीएन:
-
वजन:
-
भाषा:
-