Logo
Logo

अधिक पुस्तके शोधा

काव्यबंध – पुस्तकाचे मुखपृष्ठ

काव्यबंध

  • लेखक : जगदीश राणे, नानासाहेब यादव नीलकंठ शेरे
  • प्रकाशन : शब्दालय प्रकाशन
  • प्रकाशन वर्ष : अनुपलब्ध
  • श्रेयनामावली : -
  • पृष्ठ संख्या : ११८
  • किंमत : ₹२००.००
  • आयएसबीएन : 9788193841402
  • साहित्यप्रकार : -
  • मूळ भाषा : मराठी
  • मूळ / भाषांतरित : -

खरेदी :

या पुस्तकाबद्दलची माहिती

मानवी जीवनानुभवांच्या, त्याच्या भौतिक, आर्थिक, सामाजिक स्थितीत होणाऱ्या स्थित्यंतरानुसार मानवाच्या जाणीव आणि संवेदनशीलतेत परिवर्तन होत असते. त्याचप्रमाणे मानवी जाणीव, संवेदनशीलता आपल्या विविध मानवी उपक्रमातून आपल्या सभोवतालच्या परिस्थितीस इष्ट ते वळण लावण्याचा प्रयत्न करीत असताना अभिव्यक्त होत असते. आधुनिक मराठी कवितेच्या इतिहासात जी विविध वळणे दिसतात ती त्या काळातील जगण्याच्या स्थितीला कवींनी दिलेल्या साद-प्रतिसादातून निर्माण झालेली आहेत

तुम्हाला आवडतील अशी आणखी पुस्तके