Logo
Logo

अधिक पुस्तके शोधा

जीबन नरहची आसामी कविता – पुस्तकाचे मुखपृष्ठ

जीबन नरहची आसामी कविता

  • लेखक : ह. अ. भावे
  • प्रकाशन : शब्दालय प्रकाशन
  • प्रकाशन वर्ष : अनुपलब्ध
  • श्रेयनामावली : -
  • पृष्ठ संख्या : ६४
  • किंमत : ₹७५.००
  • आयएसबीएन : -
  • साहित्यप्रकार : -
  • मूळ भाषा : मराठी
  • मूळ / भाषांतरित : -

खरेदी :

या पुस्तकाबद्दलची माहिती

‘युई युई !’ अशी पारंपरिक हाक देणाऱ्या, न गवसणाऱ्या एका आसामी जमातीची कवी जीबन नरह यांच्या कवितांमधून प्रकटलेली काव्यस्पंदने भावस्पंदने – विचारस्पंदने चिंतनस्पंदने या अनुवादित कवितेतून अवश्य पाहता येतील. आसामी भाषा – संस्कृतीची प्रकृती अनुभूती आणि प्रकटीकरण या बाबतीत आपल्याशी कुठेकुठे मिळतीजुळती आहे तसेच कुठेकुठे ती भिन्न स्वरुपाची आहे तेही या कवितांच्या माध्यमातून पाहता येईल

तुम्हाला आवडतील अशी आणखी पुस्तके