Logo
Logo

अधिक पुस्तके शोधा

ओले अथांग श्वास – पुस्तकाचे मुखपृष्ठ

ओले अथांग श्वास

  • लेखक : रामकली पावसकर
  • प्रकाशन : शब्दालय प्रकाशन
  • प्रकाशन वर्ष : अनुपलब्ध
  • श्रेयनामावली : -
  • पृष्ठ संख्या : १०४
  • किंमत : ₹१००.००
  • आयएसबीएन : -
  • साहित्यप्रकार : -
  • मूळ भाषा : मराठी
  • मूळ / भाषांतरित : -

खरेदी :

या पुस्तकाबद्दलची माहिती

एखाद्या मध्यरात्री समुद्राची गाज सैरभैर फोडून काढते बेटाला तुकडे तुकडे होतात गाभ्याचे शतशः वाटा विखुरतात लाटांच्या उसळतात… गिळतात… काळाआड लपवु पहातात बेट मध्यान्ह रात्रीला अंधाराच्या स्वाधीन होऊन समुद्र स्पर्श पहाते आरपार होत जाते

तुम्हाला आवडतील अशी आणखी पुस्तके