अधिक पुस्तके शोधा
You have a pending change request for this book awaiting approval.
विसविशीत जगण्याच्या उंबरठ्यावरुन
पेपरबॅक
- लेखक : विलास माळी
- प्रकाशन : शब्दालय प्रकाशन
- प्रकाशन वर्ष : अनुपलब्ध
- श्रेयनामावली : -
- पृष्ठ संख्या : १२८
- किंमत : ₹२००.००
- आयएसबीएन : 9789380617794
- साहित्यप्रकार : -
- मूळ भाषा : मराठी
- मूळ / भाषांतरित : -
इतर विक्रेत्यांच्या लिंक्स :
किंमत बदलू शकते
या पुस्तकाबद्दलची माहिती
कविता लिहिणं कुठल्याच अर्थानं लाभदायक नसताना समुहाच्या उरल्यासुरल्या स्वप्नांना फुलवण्याचा घेतलेला वसा पूर्ण करण्यासाठी लिहिली गेलेली ही कविता आहे. नागफण्यातून विष धावून यावं तसं धावून येणारं वर्तमान झेलताना होणारी कासाविशी कमी करण्यासाठी लिहिली गेलेली ही कविता आहे. अंगण परिसरात कोणती झाडं-वेली जगवावीत याची जागती जाणीव सातबाराच्या मालकांना देण्यासाठी लिहिली गेलेली ही कविता आहे. नात्यागोत्यांना कुरतडणाऱ्या संगणकाच्या माऊसवर जंतुनाशकाचा आग्रही फवारा मारण्यासाठी लिहिली गेलेली ही कविता आहे.उगवूच देणार नाही अशा धाकात कोंभांना ठेवणाऱ्या संकरीत वर्तमानापासून संरक्षण देत कोंभांना उगवण्याची जिद्द देण्यासाठी लिहिली गेलेली ही कविता आहे
पुस्तकाचा तपशील
आयएसबीएन:
-
वजन:
-
भाषा:
-