Logo
Logo

अधिक पुस्तके शोधा

माणूस उकरून काढावा लागतोय – पुस्तकाचे मुखपृष्ठ

माणूस उकरून काढावा लागतोय

  • लेखक : सिसिलिया फ्रान्सिस कार्व्हालो
  • प्रकाशन : शब्दालय प्रकाशन
  • प्रकाशन वर्ष : अनुपलब्ध
  • श्रेयनामावली : -
  • पृष्ठ संख्या : १२८
  • किंमत : ₹२००.००
  • आयएसबीएन : 9789380617916
  • साहित्यप्रकार : -
  • मूळ भाषा : मराठी
  • मूळ / भाषांतरित : -

खरेदी :

या पुस्तकाबद्दलची माहिती

कवितेची गर्भजल परीक्षा करू नये कधी … तुमची सारी निर्मितीशीलता केवळ तिच्या जन्मावर अवलंबून असते. कवितेची गर्भजल परीक्षा करू नये कधी… आणि केलीच कधी तर … मारू नये तिला कधी गर्भातच… स्वीकारावं तिला तिच्या व्यंगांसहित

तुम्हाला आवडतील अशी आणखी पुस्तके