अधिक पुस्तके शोधा
You have a pending change request for this book awaiting approval.
प्रलयानंतरची तळटीप
पेपरबॅक
- लेखक : सुचिता खल्लाळ
- प्रकाशन : शब्दालय प्रकाशन
- प्रकाशन वर्ष : अनुपलब्ध
- श्रेयनामावली : -
- पृष्ठ संख्या : १७५
- किंमत : ₹२२५.००
- आयएसबीएन : 9789385527999
- साहित्यप्रकार : -
- मूळ भाषा : मराठी
- मूळ / भाषांतरित : -
इतर विक्रेत्यांच्या लिंक्स :
किंमत बदलू शकते
या पुस्तकाबद्दलची माहिती
मी लिहू पहातेय नेटाने चौकटीला न पेलवणारा मजकूर पण तुम्ही चुकूनही वाचू नका मला मी लिहिलेल्या ओळींत कदाचित मी गवसेन ओळींमधल्या असंख्य रिक्त अवकाशात अशी एखादी कोरी जागा वाचताना तुम्ही अडखळलात तरी मला पुरेसं आहे…
पुस्तकाचा तपशील
आयएसबीएन:
-
वजन:
-
भाषा:
-