Logo
Logo

अधिक पुस्तके शोधा

कोकरूड ते बर्मिंगहॅम – पुस्तकाचे मुखपृष्ठ

कोकरूड ते बर्मिंगहॅम

  • लेखक : अब्दुलगनी अत्तार, अत्तार अब्दुलगनी
  • प्रकाशन : शब्दालय प्रकाशन
  • प्रकाशन वर्ष : १ जानेवारी, २००२
  • श्रेयनामावली : -
  • पृष्ठ संख्या : २१०
  • किंमत : ₹३७५.००
  • आयएसबीएन : 9788194459095
  • साहित्यप्रकार : -
  • मूळ भाषा : मराठी
  • मूळ / भाषांतरित : -

खरेदी :

या पुस्तकाबद्दलची माहिती

भाऊराव अण्णांच्या कानात देवाने हेच सांगितले असावे की, ‘पृथ्वीवर गरीब मुले फार आहेत. ती कोणत्याही जातीची असोत, त्यांना एकत्र आण, विश्वबंधुत्वाच्या नात्याने शिक्षण दे.’ त्याप्रमाणे अण्णा काम करीत असत. अण्णांना असले अवघड काम करण्यासाठी शेकडो लोक हवे होते. त्यापैकी मी गनी एक आहे

तुम्हाला आवडतील अशी आणखी पुस्तके