अधिक पुस्तके शोधा
You have a pending change request for this book awaiting approval.
रंग जीवनाचे
पेपरबॅक
- लेखक : बबन काकडे, गंगाधर मनमोहन महांबरे, सुनीत्ाा नागपुरकर, जयवंत कुलकर्णी
- प्रकाशन : शब्दालय प्रकाशन
- प्रकाशन वर्ष : १ जानेवारी, १९९९
- श्रेयनामावली : -
- पृष्ठ संख्या : १५९
- किंमत : ₹२५०.००
- आयएसबीएन : 9788194417620
- साहित्यप्रकार : -
- मूळ भाषा : मराठी
- मूळ / भाषांतरित : -
इतर विक्रेत्यांच्या लिंक्स :
किंमत बदलू शकते
या पुस्तकाबद्दलची माहिती
जीवनाच्या विविध रंगछटा आपल्या ओघवत्या खुमासदार शैलीतून या लेख संग्रहात लेखकाने पानोपानी उलगडून दाखवल्या आहेत. जगण्यातील विविध घटनांना धिरोदात्तपणे सामोरे जाताना लेखकाने आपल्यातील विनोदबुद्धी शाबूत ठेवली आहे. उपहास आहे पण तो अत्यंत संयमीत शब्दात व्यक्त होताना दिसतो. नर्मविनोदी शैलीतून प्रसंगी शाब्दिक कोट्यांचा वापर करून अनेक प्रसंग फुलवले आहेत. सूक्ष्म निरीक्षण आणि तेवढ्याच सूक्ष्म पातळीवरील लेखन करताना अनेक प्रसंग जिवंत केले आहेत. प्रामाणिक अभिव्यक्तीने जगण्याचे सप्तरंग सकारात्मकतेच्या शुभ्ररंगात एकजीव करण्यात लेखकाला यश आले आहे
पुस्तकाचा तपशील
आयएसबीएन:
-
वजन:
-
भाषा:
-