अधिक पुस्तके शोधा
You have a pending change request for this book awaiting approval.
पैंजनांचे झाड
पेपरबॅक
- लेखक : सिसिलिया फ्रान्सिस कार्व्हालो
- प्रकाशन : शब्दालय प्रकाशन
- प्रकाशन वर्ष : अनुपलब्ध
- श्रेयनामावली : -
- पृष्ठ संख्या : ९५
- किंमत : ₹१५०.००
- आयएसबीएन : 9789385527128
- साहित्यप्रकार : -
- मूळ भाषा : मराठी
- मूळ / भाषांतरित : -
इतर विक्रेत्यांच्या लिंक्स :
किंमत बदलू शकते
या पुस्तकाबद्दलची माहिती
नेवरीच्या फुलांचा सडा पडायला बहुधा सांजसमयीच सुरवात होते. आपला शृंगार कोणी बघू नये म्हणूनच हा संध्या समय नेवरीने पसंत केला असावा. पहाटेच्या आगमनासाठी, स्वागताचे तबक घेऊन नेवरीचे झाड उभे राहाते. पहाटे पासून दिवसभराचा प्रवास तसाच कोवळा निर्व्याज राहावा अशीच जणू नेवरीची प्रार्थना असते. तेव्हा त्या शब्दांशी निरंतर संवाद सुरू होतो आणि पैंजणांचे झाड रुमछुमत राहाते
पुस्तकाचा तपशील
आयएसबीएन:
-
वजन:
-
भाषा:
-