Logo
Logo

अधिक पुस्तके शोधा

टिकली तर टिकली – पुस्तकाचे मुखपृष्ठ

टिकली तर टिकली

  • लेखक : श्रद्धा बेलसरे-खारकर
  • प्रकाशन : शब्दालय प्रकाशन
  • प्रकाशन वर्ष : अनुपलब्ध
  • श्रेयनामावली : -
  • पृष्ठ संख्या : १४४
  • किंमत : ₹१५०.००
  • आयएसबीएन : -
  • साहित्यप्रकार : -
  • मूळ भाषा : मराठी
  • मूळ / भाषांतरित : -

खरेदी :

या पुस्तकाबद्दलची माहिती

मराठवाड्यातील छोट्याशा गावातली मुलगी स्वबळावर महानगरात येऊन स्वत:ची जागा निर्माण करते, हा तिचा प्रवास! कामानिमित्त केलेला प्रवास आणि ठिकठिकाणी तिला भेटलेली माणसे! माणसे आणि त्यांचे नातेसंबंध यात तिला विलक्षण रस आहे.माणसांकडे ती तन्मयतेने तरीही तटस्थतेने बघत असते. घटनांची वर्णने साधी, सरळ व धारावाही असतात. मात्र घटनांनंतर येणारे भाष्य अंतर्मुख करायला लावणारे आहे.माणसे कशीही असली तरीत्यांच्यातले चांगुलपण अधोरेखित करण्याकडे तिचा कल आहे. यातली अनेक माणसे तुम्हाआम्हाला भेटलेली, ओळखीची वाटतात. पण त्यांचे वेगळेपण मात्र लेखिकेने अचूक टिपलेले आहे. प्रशासनात राहूनही तिने आपली संवेदनशीलता जाणीवपूर्वक जपली आहे.लेखिका महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क विभागामध्ये संचालक आहेत

तुम्हाला आवडतील अशी आणखी पुस्तके