Logo
Logo

अधिक पुस्तके शोधा

वारा वाजे रुणझुणा – पुस्तकाचे मुखपृष्ठ

वारा वाजे रुणझुणा

  • लेखक : चिं त्र्यं खानोलकर, आरती प्रभू
  • प्रकाशन : शब्दालय प्रकाशन
  • प्रकाशन वर्ष : १ जानेवारी, २००८
  • श्रेयनामावली : -
  • पृष्ठ संख्या : २९४
  • किंमत : ₹५३०.००
  • आयएसबीएन : 9788190662338
  • साहित्यप्रकार : -
  • मूळ भाषा : मराठी
  • मूळ / भाषांतरित : -

खरेदी :

या पुस्तकाबद्दलची माहिती

वारा वाजे रुणझुणा याच पुस्तकात एका हत्तीची सोंड अशी काही रेखाटली गेलीय की, त्या नुस्त्या सोंडेकडे पाहताच आपल्याला संबंध हत्तीचा राजस आकृतीबंध अनुभवल्या सारखा वाटतो. हत्तीलाही एक -दोन पुष्ट रेघांत चितारणारे हे कलावंताचे मन म्हणजेच अखेर या सगळ्या लिरिकल लाईन्स. शब्द, अर्थ, रंग, यांच्या पलीकडे उभ्या असलेल्या, वळणाऱ्या, चैतन्याने रसरसलेल्या या रेघा… यांना मी फक्त ‘विशुद्ध रेषा’ म्हणेन. विशुद्ध काव्याच्या अंगानेच याही रेषा वाहतात. अनेक बिंदूंनी बनणारी ती रेषा असे म्हणतात. पण कलावंताने ओढलेल्या रेघेतच फक्त हे अनेक बिंदू वेगवेगळे पाऱ्यासारखे दिसत राहतात…

तुम्हाला आवडतील अशी आणखी पुस्तके