Logo
Logo

अधिक पुस्तके शोधा

त्रिकोणाची चौथी मिती – पुस्तकाचे मुखपृष्ठ

त्रिकोणाची चौथी मिती

  • लेखक : बाळकृष्णजी कानोळकर
  • प्रकाशन : शब्दालय प्रकाशन
  • प्रकाशन वर्ष : अनुपलब्ध
  • श्रेयनामावली : -
  • पृष्ठ संख्या : ११६
  • किंमत : ₹१७०.००
  • आयएसबीएन : 9789385527760
  • साहित्यप्रकार : -
  • मूळ भाषा : मराठी
  • मूळ / भाषांतरित : -

खरेदी :

या पुस्तकाबद्दलची माहिती

प्रा. लक्ष्मणराव सरदेसाई यांची कथा : एक शोध ‘ या समीक्षाग्रंथाला गोमंतक अकादमीचा साहित्यपुरस्कार प्राप्त लेखक. डॉ. बालकृष्णजी कानोळकर जन्मभूमी : वायडोंगर-पार्से, पेडणे, गोवा अभ्यास क्षेत्रे : * भारतविद्या (Indology) आणि गोमंतविद्या (Goalogy) व तौलनिक संस्कृति – अभ्यास ही विशेष अभ्यास क्षेत्रे * इतिहास, समाज-संस्कृती, साहित्य व कला या क्षेत्रात संशोधन. * लोकधर्म, लोकसमाज, लोकसंस्कृती, लोकवाङ्मय, लोककला व लोकनाट्य ही विशेष अभ्यासाची आणि संशोधनाची क्षेत्रे. * समाज-भाषाविज्ञान (Sociolinguistic) व मानववंश भाषाविज्ञान ( Ethnolinguistics) विशेष आवडीचे अभ्यास विषय. हे * स्वतंत्र प्रतिभेचे समीक्षक संशोधक म्हणून परिचित. * एम.ए. (इतिहास), एम.ए., पीएच. डी. (मराठी) * बी.एड्., डी.एड्., कोंकणी शिक्षकसनद व पोर्तुगीज भाषा प्रमाणपत्र अभ्यासक्रम. * शिक्षक म्हणून गेली बेचाळीस वर्षे शिक्षणक्षेत्रात कार्यरत. * बहुभाषाकोविद. *मराठी, कोंकणी, हिंदी व इंग्रजीतून साहित्यनिर्मिती. * कथा, कविता, नाटक, एकांकिका, ललित, प्रबंध व समीक्षा लेखन. * साहित्य, कला आणि नाट्य यांत विशेष रुची. * साहित्य आणि नाट्यकला क्षेत्रात अनेक पुरस्कार प्राप्त. * साहित्य आणि कला क्षेत्रात Resource Person म्हणून मान्यता. महत्त्वाची प्रकाशने : * प्रा. लक्ष्मणराव सरदेसाई यांची कथा एक शोध. * क्ष : समिक्षेतलो. (कोंकणी) * प्रा. लक्ष्मणराव सरदेसाय जिवित आनी कार्य. ( कोंकणी) * गोमंतकीय साहित्यातील शोधस्थळे. * गोमंतकीय मराठी वाङ्मयाचा इतिहास, खंड पहिला (सहलेखन) *मुक्तिपूर्व गोमंतकीय मराठी कथेचा संक्षिप्त इतिहास. * आकलनाची आकरावी दिशा. * गोमंत नवप्रभात. * कविता समजून घेताना… * अपरांतक प्रा. लक्ष्मणराव सरदेसाई विशेषांक – (संपादन). * अपरांतक – बाकीबाब बोरकर विशेषांक (संपादन). * अपरांतक – कविताव्रती शंकर रामाणी विशेषांक – (संपादन)

तुम्हाला आवडतील अशी आणखी पुस्तके