Logo
Logo

अधिक पुस्तके शोधा

अहिराणी म्हणी : अनुभवाच्या खाणी – पुस्तकाचे मुखपृष्ठ

अहिराणी म्हणी : अनुभवाच्या खाणी

  • लेखक : बाळासाहेब गुंजाळ
  • प्रकाशन : शब्दालय प्रकाशन
  • प्रकाशन वर्ष : अनुपलब्ध
  • श्रेयनामावली : -
  • पृष्ठ संख्या : २०८
  • किंमत : ₹२००.००
  • आयएसबीएन : 9789380617268
  • साहित्यप्रकार : -
  • मूळ भाषा : मराठी
  • मूळ / भाषांतरित : -

खरेदी :

या पुस्तकाबद्दलची माहिती

“मातीत असलेल्या सोन्याचा हा शोध आहे. हे सोनेही अगदी बावनकशी आहे. या सोन्याचा शोध घेणे, ते लोकांसमोर आणणे, त्याचा अर्थ सांगणे हे मौलिक संशोधन कार्य आहे. वाङ्मयीनदृष्ट्या अतिशय सुंदर व अर्थपूर्ण म्हणींचा हा संदर्भकोशच आहे.- ”डॉ. द. ता. भोसले “जीवनाचे आणि अनुभवाचे सुंदर रेखाटन, मानवी वृत्ती-प्रवृत्ती व स्वभावाचे नेमके दर्शन, समाजदर्शन यांचा सुंदर समन्वय अहिराणी म्हणींमध्ये आहे. चांगली मूल्ये व जीवनानुभव त्यातून प्रकटतात. अहिराणी भाषेला मधुर गोडवा आहे. संस्कृतिसंवर्धनाचे हे काम आहे.” – डॉ. भास्कर शेळके “अहिराणी म्हणी अतिशय सुंदर व अर्थपूर्ण आहेत. या म्हणी माणसाच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालतात. मातीत दडलेले हे भाषावैभव शोधणे, त्यामागील अनुभव नव्या पिढीसमोर मांडणे ही साहित्याची मोठी सेवा आहे. ” – अभिमन्यू सूर्यवंशी

तुम्हाला आवडतील अशी आणखी पुस्तके