अधिक पुस्तके शोधा
You have a pending change request for this book awaiting approval.
कोकणातील लोककथा
पेपरबॅक
- लेखक : सूर्यकांत आजगावकर, सूर्यकांत आजगांवकर
- प्रकाशन : शब्दालय प्रकाशन
- प्रकाशन वर्ष : अनुपलब्ध
- श्रेयनामावली : -
- पृष्ठ संख्या : १७१
- किंमत : ₹२३०.००
- आयएसबीएन : 9789385527852
- साहित्यप्रकार : -
- मूळ भाषा : मराठी
- मूळ / भाषांतरित : -
इतर विक्रेत्यांच्या लिंक्स :
किंमत बदलू शकते
या पुस्तकाबद्दलची माहिती
‘कोकणातील लोककथा’ या संग्रहातील कथा शतकानुशतके मौखिक रुपात चालत आलेल्या कथा आहेत. म्हणूनच या कथांमधून कोकणातील लोकजीवन, लोकसंस्कृती, धार्मिक समजुती, बोलीभाषा आदींचे चित्र उमटलेले दिसते. तसेच लोकमानस, लोकरुढी, सणवार, देवदेवतांचे उत्सव इत्यादींचे सर्व संदर्भ सहज भावाने येतात. या लोककथांमध्ये मानवी आणि अतिमानवी, लौकिक व अलौकिक जीवनाचा आविष्कार झालेला दिसून येतो. प्रस्तुत लोककथा संग्रहातील कथा कोकणातील समाज जीवन आणि संस्कृती याविषयीचे भान वाचकांना देतील असा विश्वास वाटतो
पुस्तकाचा तपशील
आयएसबीएन:
-
वजन:
-
भाषा:
-